धाराशीवमध्ये बंजारा समाजातील युवकानं आयुष्य संपवलं. आरक्षण मिळावे यासाठी सुसाईट नोट लिहून टोकाचं पाऊल उचललं. बंजारा समाजाला हैद्राबाद गॅझेटप्रमाणे आरक्षण देण्याची मागणी केली आहे.