संभाजीनगरात फडणवीसांच्या समर्थनार्थ बॅनर लागले आहेत.'महाराष्ट्रात आत्तापर्यंत 12 मराठा मुख्यमंत्री' 'मग टार्गेट म्हणून देवेंद्र फडणवीसच का?'अज्ञातानं बॅनर लावून सवाल उपस्थित केला आहे.