Shirdi | नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा, याच मार्गावरुन परिस्थितीचा घेतलेला आढावा

नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्ग म्हणजे प्रवाशांसाठी अक्षरशः शाप ठरलाय. मागील पंधरवड्यात सहा निरपराध लोकांचा जीव गेलाय.शिर्डी-शनिशिंगणापूरच्या भाविकांसोबतच धुळे, जळगाव, नंदुरबारच्या शेकडो वाहनांसाठी हा मार्ग ‘मृत्यूचा रस्ता’ ठरत चाललाय. या मार्गावर संथ गतीने कामं सुरु आहेत. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनिल दवंगे यांनी…

संबंधित व्हिडीओ