Prakash Mahajan यांचा MNS ला रामराम,प्रवक्ते पद सोडल्यानंतर महाजनांची NDTV मराठीवर पहिली प्रतिक्रिया

संभाजीनगरात राज ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. प्रकाश महाजन यांनी मनसेचा राजीनामा दिला आहे. प्रकाश महाजनांनी मनसे प्रवक्ते पद सोडलं आहे. कुणावरही राग नाही, असं प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे. यापूर्वी पक्षाने मला साथ दिली नाही असा आरोप महाजन यांनी केला होता. तसेच पक्षात आमची किंमत नाही असं म्हणत महाजन यांनी नाराजी व्यक्त केली होती.

संबंधित व्हिडीओ