नाशिकमध्ये भाजपच्या महिलांकडून जोरदार निदर्शनं करण्यात आली. काँग्रेसच्या AIच्या व्हिडिओ विरोधात निदर्शनं करण्यात आली. अलिबाग वडखळ रस्ता महिलांनी रोखला.