DCM Eknath Shinde यांच्या Shivsena मध्ये गेलेले नगरसेवक Uddhav Thackeray यांच्याकडे परतणार?

शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले मुंबईतील 15 माजी नगरसेवक पुन्हा ठाकरेंकडे येण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदेंच्या माजी नगरसेवकांकडून ठाकरेंना संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं समजतं आहे. या माजी नगरसेवकांना पक्षात घ्यायच कि नाही याबद्दल भूमिका घ्यायला हवी असं आज झालेल्या बैठकीत आमदार खासदारांनी चर्चा केली आहे. या माजी नगरसेवकांना पक्षात घ्यायचं कि नाही याबबद्दल अद्याप निर्णय झाला नसला तरी मात्र बैठकीत चर्चा झाल्याचं समजतंय.

संबंधित व्हिडीओ