बंजारा आणि आदिवासी समाजाला STमधून आरक्षण दिल्यास सरकारमधून बाहेर पडणार.शिवसेना शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवी यांचा सरकारला इशारा.'आदिवासींमध्ये बंजारा समाज आणि धनगर समाजाला घुसू देणार नाही'