मराठा समाजाला न्याय देताना काढण्यात आलेल्या जीआर विरोधात सकल ओबीसी संघटना, वकील संघटनाची आज होणार नागपुरात बैठक होणार आहे.या बैठकीला कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह वेगवेगळ्या संघटनाचे पदाधिकारी असणार आहे..थोड्याच वेळात होणार MTDC च्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ही बैठक होणार आहे.