उद्या होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान मॅचवरुन उद्धव ठाकरेंनी मोदी सरकावर जोरदार निशाणा साधलाय.देशभक्तीचा व्यापार केला जातोय.असा टोला ठाकरेंनी हाणलाय.. तर दुसरीकडे सामन्यावर बहिष्कार टाका, दहशतवादी विरोधी असल्याचं दाखवून द्या असं आव्हान ठाकरेंनी केलंय.तर दुसरीकडे उद्याच्या सामन्याच्या विरोधात शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या माझा माझं कुंकू माझा देश हे अभियान राबवणार आहेत..