खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज केलंय. देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणाबाबत सगळ्या शंका दूर कराव्यात. फडणवीसांनी पत्रकार परिषद घ्यावी, असं आव्हान राऊतांनी केलंय. तर दुसरीकडे राऊतांनी पत्राचाळीवरुन पत्रकार परिषद घ्यावी, असं प्रतिआव्हान नवनाथ बन यांनी केलंय.