चंद्रग्रहण असो किंवा सूर्यग्रहण.. या काळात अनेक नकारात्मक घडामोडी घडतात असं ज्योतिष शास्त्रात म्हटलं जातं.. 2025 मधील शेवटच्या चंद्रग्रहणानंतर अनेक भारतासह अनेक ठिकाणी नैसर्गिक संकट ओढवलं.. काल 2025 मधलं शेवटचं सूर्यंग्रहण झालंय. या ग्रहणाचे काय पडसाद उमटणार पाहुयात या रिपोर्टमधून..