महाराष्ट्रासाठी यंदाचं वर्ष तुफान पावसाचं ठरलंय.. राज्यात यंदा सरासरीपेक्षा 11 टक्के जास्त पाऊस झालाय. यावर्षीचा पाऊस कसा होता.. आणि राज्यात नेमका कुठे किती पाऊस पडलाय..पाहुयात या रिपोर्टमधून..