शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्ट बरखास्त.शनैश्वर देवस्थान ट्रस्ट बाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय.शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त.देवस्थान प्रशासनात असलेल्या अनियमितता, बनावट ॲप, आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचार या कारणामुळे शनैश्वर विश्वस्त मंडळ बरखास्त.आता शनैश्वर विश्वस्त मंडळाच्या जागी असणार जिल्हाधिकारी प्रशासक. मंदिराच्या स्थावर मालमत्तेसह भाविकांच्या सोयी सुविधांची जबाबदारी प्रशासक असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांवर.