धाराशिवच्या भूम तालुक्यातील बाणगंगा नदीला आलेल्या पुरात पशूधन वाहून गेल्याची घटना घडलीय.यात तब्बल 17 गाई वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झालाय..यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्याला मोठा फटका बसलाय.. भूम तालुक्यातील चिंचपूर, बेलगाव, पिंपळगाव, अंतरगाव या परिसराला महापुराचा मोठा फटका बसलाय.. बेलगाव पिंपळगाव इथं पुराच्या पाण्याने 17 गायींचा मृत्यू झालाय..