जळगाव तालुक्यातील बोरनार परिसरात मुसळधार पाऊस झाला. बोरनार गावाजवळ असलेला सौर प्रकल्प पाण्यात बुडाला आहे. या प्रकल्पातील काही सौर ऊर्जा प्लेट देखील वाहून गेल्या आहेत. मुसळधार पावसामुळे या प्रकल्पातून पाणी वाहत असल्याचे चित्र आहे.