Cabinet Meeting | मंगळवारी कॅबिनेटमध्ये ओला दुष्काळावर चर्चा होणार, Jaykumar Gore यांची माहिती

उद्या कॅबिनेटमध्ये ओला दुष्काळावर चर्चा होणार असल्याची माहिती समोर येतेय. सोलापुरात ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी ही माहिती दिली आहे. सोलापूर जिल्ह्यात एनडीआरएफचे पथक तैनात ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्यात.

संबंधित व्हिडीओ