NCP MLA इद्रीस नायकवडींच्या राजीनाम्याची चर्चा; स्वतः नायकवडींनी NDTV सोबत बोलताना काय केला खुलासा?

राष्ट्रवादीचे आमदार इद्रीस नायकवडींना राजीनामा मागितल्याची चर्चा रंगलीय.. त्यांना तशा सुचना देण्यात आल्याचीही चर्चा राष्ट्रवादीत सुरुये.. राष्ट्रवादीच्या युवा नेतृत्वानं इद्रीस नायकवडींचा राजीनामा मागितल्याची चर्चा आता राष्ट्रवादीत रंगलीय..

संबंधित व्हिडीओ