नाशिकमध्ये म्हसरूळ परिसरामध्ये शिवाजी महाराजांच्या शिवराम मंदिरामध्ये आज जणू दिवाळीस साजरी केली जातेय. मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. मंदिरात सकाळीच विधिवत अशी पूजाही करण्यात आली. पंचधातू पासून तयार करण्यात आलेल्या शिवरायांच्या आसनस्थ मूर्तीला दुग्धाभिषेक घालण्यात आला.