स्वतःच्या मुलासाठी लॉबिंग करण्याच्या प्रयत्नात लढत असलेल्या जागा सोडू नका.रोहित पवारांचा अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरेंवर निशाणा.अजितदादा जिथे लढत होते त्या जागा तरी सोडायला नको- रोहित पवार. तटकरे खासदारकी बॅलन्स करतायत की कुटुंब?- रोहित पवार.