Special Report| सत्ता गेल्यानंतर काय कराल? ठाकरेंचा सवाल, ठाकरेंच्या मोर्चावर सत्ताधाऱ्यांचा निशाणा

एसआयआर, ईव्हीएम आणि मतदार याद्यांच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावर उतरून शक्तिप्रदर्शन केलं, तर सत्ताधाऱ्यांनी हा मोर्चा म्हणजे राजकीय अस्तित्वासाठीची धडपड असल्याचा आरोप केला. या राजकीय घमासानाचा हा विशेष रिपोर्ट..

संबंधित व्हिडीओ