मंगेश चिवटेंच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करणार, CM-DCM यांच्याकडे मागणी करणार- Prakash Abitkar

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून मंगेश चिवटे यांना उमेदवारी मिळावी, यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार... असं विधान आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरयांचं कोल्हापुरात केलंय... रुग्णसेवेतून समाजसेवेचा आदर्श निर्माण करणाऱ्या चिवटे यांना शिक्षकांच्या प्रश्नांसाठी व्यापक लोकप्रतिनिधित्वाची संधी मिळाली पाहिजे. असे आबिटकर यांनी सांगितले. Will push for Mangesh Chivte's candidacy; will make the request to the CM and DCM — Prakash Abitkar

संबंधित व्हिडीओ