एका 21 वर्षांच्या तरुणाने जे करून दाखवलंय, ते पाहून आनंद महिंद्रांपासून केव्हिन पिटरसनपर्यंत सगळेच त्याचं कौतुक करतायत...मध्य प्रदेशच्या राजगडमधला बिट्टू तबाही हा तरुण, कचऱ्याने भरलेली नदी एकट्याच्या जोरावर स्वच्छ करण्याच्या मोहिमेमुळे चर्चेत आलाय.. नेमका कोण आहे हा बिट्टू तबाही... आणि त्याच्या कामाची दखल जगभरात का घेतली जातेय... पाहूया आमचा हा खास रिपोर्ट.
Who is 'Bittu Tabahi', the river cleaner? Even Anand Mahindra and Kevin Pietersen have become fans!