Special Report| राज्यात Maratha-OBC वाद पेटणार? राजकारणही तापलं; जरांगे मुंबईत धडकणार?

उपोषणाच्या 9व्या दिवशी मनोज जरांगे यांची प्रकृती खालावलीय. त्यातच पाणी आणि उपचार घेणंही जरांगेंनी बंद केलंय. दुसरीकडे अंतरवाली सराटीतच ओबीसी समाजाकडूनही प्रतिआंदोलन सुरु करण्यात आलंय. त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी वाद अजूनच पेटण्याची शक्यता अधिक बळावलीय... पाहूया एक खास रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ