Special Report | मराठवाडा-विदर्भावर दुष्काळाचं संकट, नेमकी किती गंभीर आहे ही परिस्थिती?

मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळाची चाहूल अधिक गडद होताना दिसतेय. जुलैमधल्या अतिवृष्टीपासून ते ऑगस्टमधील पावसाच्या मोठ्या तुटीपर्यंत, निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका बळीराजालाच बसलाय. कोमेजणारी पिकं, वाढतं कर्ज आणि आत्महत्यांच्या वाढत्या घटना यामुळे ग्रामीण भागात चिंतेचं वातावरण आहे. नेमकी किती गंभीर आहे ही परिस्थिती, पाहूया हा विशेष रिपोर्ट.. Special Report | Drought crisis in Marathwada and Vidarbha: Just how serious is the situation?

संबंधित व्हिडीओ