एकीकडे राऊतांनी दावा केलाय तर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदेंनी अजित पवारांना चिमटा काढला. पण अजित पवारांना शिंदेंनी लगेचच टोलाही लगावला. उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते आहे आणि या सरकारचं हे महायुती सरकारच दुसरं अधिवेशन आहे.