गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी कमी पडू देणार नाही;Shivaji Maharaj Jayanti ला अजित पवारांचं विधान

गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून देणार असं अजित पवारांनी म्हटलंय. गडकिल्ल्यांसाठी निधी कमी पडू देणार नाही असं अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. 

संबंधित व्हिडीओ