अमेरिकेत मध्ये निराशा हाती आल्यानंतर झेलेन्स्की पोहोचले ते इंग्लंडमध्ये. इंग्लंडनं युक्रेन चा पाठिंबा कायम ठेवल्याचं आश्वासन दिलं तसंच मदतीचं नवं पॅकेजही देऊ केलंय. त्यामुळे उक्रेन साठी हेही नसे थोडके असंच म्हणावं लागेल.