जळगाव विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नुकसानग्रस्त शेतकरी भेट घेतली आहे... नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर आपली व्यथा मांडली आहे... तातडीने नुकसान भरपाई आणि कर्जमाफी करण्याची शेतकऱ्यांचनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली... शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळेलं असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलंय....