कोळसेवाडी पोलिस ठाण्यात जोरदार राडा.एका प्रकरणात तक्रार करण्यासाठी आलेले तरुण आपसात भिडले.कोळसेवाडी पोलिस ठाण्यात हाणामारी. काही तरुणांना काेळसेवाडी पोलिसांनी घेतले ताब्यात