Marathwada तील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था; Raju Shetti सरकारवर संतापले; Exclusive बातचीत | NDTV मराठी

शेतकरी उद्ध्वस्त होत असताना सरकार हातावर हात धरून बसल्याची टीका राजू शेट्टींनी केली.सध्या मराठवाड्यातल्या बहुतांश भागात शेतकऱ्यांची शेती ही अत्यंत दयनीय अवस्थेत आली. पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हा मदतीच्या प्रतीक्षेत आहे. शासनाने केलेली मदत ही तुटपुंजी असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी याबाबत सरकारला धारेवर धरलंय.. .

संबंधित व्हिडीओ