Solapur Flood | माढा तालुक्याला पुन्हा एकदा पुराचा धोका, शेतकऱ्याला जनावरांच्या चाऱ्याची चिंता

माढा तालुक्यात पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण झाला आहे. पावसामुळे नागरिकांचे हाल होतच आहेत.. मात्र जनावरेही चाऱ्यापासून वंतिच आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला जनावरांच्या चाऱ्याची चिंता लागून राहिलीय...

संबंधित व्हिडीओ