नवी मुंबईतील बेलापूरमध्ये पुन्हा एकदा एक दुचाकी ध्रुवतारा जेट्टीवरती बुडाल्याची घटना घडलीय. या आधी देखील दोन महिन्यापूर्वी एक ऑडी कारसह महिला चालक बुडाले होते मात्र महिला ही सुखरूप बचावली होती.आज पुन्हा एक दुचाकी खाडीत पडलीय.. यातील दोघांपैकी एकाला सुखरुप बाहेर काढलंय तर दुसऱ्याचा शोध सुरुये. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे यांनी..