Washim Rain Alert | वाशिमध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पावसाची हजेरी, नदी नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ

वाशिमध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावलीय... रात्रीपासून संतधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय.. यामुळे शेतपिकांच मोठं नुकसान झालं....

संबंधित व्हिडीओ