पीएम केअर फंडवरुन आता नवा वाद सुरु झाला. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना पीएम फंडावरुन जोरदार टोला लगावला होता.यालाच राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय. फडणवीसांनी भविष्यावर बोलावं, भुतकाळ कशाला उकरुन काढताय. असं म्हणत राऊतांनी संताप व्यक्त केलाय..