हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील कोंढुर डिग्रस गावातील शाळेमध्ये शिरलं पुराचे पाणी.गावातील मंदिर त्याचबरोबर अनेक घरांमध्ये शिरलं कयाधू नदीच्या पुराचं पाणी.कोंडूर डिग्रस गावाचा कळमनुरी शहराशी संपर्क तुटला. पावसामुळे जिल्ह्यातील अनेक गावातील जनजीवन विस्कळीत..