Mumbai Mahim Firing | माहीमच्या शोभा हॉटेलजवळ गोळीबार, पोलीस घटनास्थळी दाखल

माहीमच्या शोभा हॉटेल जवळ गोळीबार. गोळीबार ७:३०च्या सुमारास झाला आहे. माहीम पोलीस घटनास्थळी दाखल. फायरिंग कोणी केली याचा शोध पोलिस घेत आहेत.

संबंधित व्हिडीओ