Mahim Firing | गल्लीपासून दिल्लीपर्यंत BJP चं राज्य, तरी कायदा सुव्यवस्था शून्य- MLA Mahesh Sawant

माहीमच्या शोभा हॉटेल जवळ गोळीबार. गोळीबार ७:३०च्या सुमारास झाला आहे. माहीम पोलीस घटनास्थळी दाखल. फायरिंग कोणी केली याचा शोध पोलिस घेत आहेत.

संबंधित व्हिडीओ