Mahim Firing | पुण्यानंतर मुंबईत गोळीबाराचा थरार, माहीममध्ये गोळीबार; घटनास्थळावरुन LIVE Updates

Mumbai Mahim Firin | माहीमच्या शोभा हॉटेल जवळ गोळीबार. गोळीबार ७:३०च्या सुमारास झाला आहे. माहीम पोलीस घटनास्थळी दाखल. फायरिंग कोणी केली याचा शोध पोलिस घेत आहेत.

संबंधित व्हिडीओ