शरणकुमार लिंबाळेंना ‘दलित’ का म्हणवून घ्यायचं आहे ?, Sharankumar Limbale यांची NDTV ला विशेष मुलाखत

शंभराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शरणकुमार लिंबाळे यांची अध्यक्षपदी घोषणा होताच त्यांनी सर्वात आधी NDTV मराठीला विशेष मुलाखत दिलीय... NDTV मराठीचे संपादक प्रसन्न जोशी यांनी शरणकुमार लिंबाळे यांची मुलाखत घेतलीय... या मुलाखतीत शरणकुमार लिंबाळे यांनी दलित साहित्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विद्रोह, हिंदू, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ट्रोलिंग या सगळ्यावर सविस्तर भाष्य केलंय...

संबंधित व्हिडीओ