राज्यात सध्या दुष्काळाचं प्रचंड मोठं संकट असताना एक चमत्कार घडलाय तो पवारांच्या बारामतीमध्ये.... बारामतीमध्ये यंदा उसाचं उत्पन्न दुप्पट झालंय... आणि ऊससुद्धा भरभक्कम वजनाचा आलाय.... राज्यात दुष्काळाचे चटके बसत असताना बारामतीच्या या उसामध्ये एवढा गोडवा आला कसा.... पाहुया...