आवडीने शोरमा खाणाऱ्यांसाठी डोळे उघडणारी बातमी...तुम्ही आवडीने खात असलेला शोरमा हा आरोग्यासाठी मात्र विष ठरतोय....याच लोकप्रिय शोरमामुळे भिवंडीत पुन्हा विषबाधा झाल्याची घटना घडलीये...अवघ्या 5 महिन्यांत शोरमामुळे विषबाधा झाल्याची ही दुसरी घटना आहे...पाहुया...