Sharad Pawar दाऊद इब्राहिमचा दोस्त, Prakash Ambedkar यांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका

मुंबईतील शिवाजी पार्कात वंचित बहुजन आघाडीची संविधान सन्मान रॅली झाली.. रॅलीसाठी मोठ्या संख्येने वंचितचे कार्यकर्ते जमले होते. संविधान सन्मानच्या मंचावरून प्रकाश आंबेडकरांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी राफेलच्या मुद्द्यावरून सरकारला सवाल केलेत.. आणि शरद पवार दाऊद इब्राहिमचा दोस्त असल्याचं वादग्रस्त विधानही केलंय..

संबंधित व्हिडीओ