चीन म्हणजे अंतराळात मानवाला पाठवणारा तिसरा देश... चीनचं स्वतःचं अंतराळ स्थानकही आहे. चीनकडून अंतराळात अनेक प्रयोगही केले जातात. अशा चीननं पहिल्यांदाच एका परदेशी अंतराळवीराला आपल्या यानातून अंतराळात पाठवलंय. त्यासाठी चीननं निवड केलीय ती पाकिस्तानी फायटर पायलटची. चीनच्या शेनझोऊ-२४ मोहिमेद्वारे पाकिस्तानचे पहिले अंतराळवीर मोहम्मद झिशान अली हे बुधवारी अंतराळासाठी रवाना झालेत. पाकिस्ताननं जरी हे मोठं यश आहे असं दाखवलं असलं त्यासाठी चीनी शिडी वापरली, पण तरीही खरी खेळी ही चीनचीच आहे, कशी ते पाहूया या रिपोर्टमधून