Fake ration card | DCM Eknath Shinde यांच्या नावे बनावट रेशन कार्ड, शिंदेंच्या नावानं पिवळं कार्ड

राज्यातल्या शासकीय योजनांमधले गैरप्रकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याच नावाने बनावट रेशन कार्ड तयार करण्यात आलंय. छत्रपती संभाजीनगरमधला हा धक्कादायक प्रकार माजी खासदार इम्तियाज जलील यांनी उघडकीस आणलाय. या रेशन एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांची पत्नी तसंच त्यांचा मुलगा आणि नातवाचंही नाव आहे. दोनच दिवसांआधी जलील यांनी मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांचं बनावट आधार कार्ड समोर आणलं होतं.

संबंधित व्हिडीओ