महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकावर आज दोन्ही सभागृहात चर्चा होणार आहे.या विधेयकावर आज विधानसभेसह विधान परिषदेतही चर्चा होण्याची शक्यता आहे... महाविकास आघाडीकडून या विधेयकाला विरोध करण्याची शक्यता तसेच समाजवादी पार्टी या विधेयकाविरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे.