Rain Alert For Maharashtra | वादळी वारे वाहणार, राज्यावर अवकाळी संकट, 'या' 8 जिल्ह्यांना अलर्ट

राज्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट चांगलीच वाढलीय. मात्र त्यातच आता राज्यावर अवकाळी पावसाचं नवं संकट घोंघावतंय. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला अवकाळी पावसाचा अलर्ट हवामान खात्याने दिलाय. तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका आणि तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मराठवाड्यापासून तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारलाय. त्यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झालंय.

संबंधित व्हिडीओ