शिवनेरी वरती महाराष्ट्राला संबोधित करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडकिल्ले हे मंदिरांपेक्षाही मोठे आहेत अशी भूमिका मांडली. की छत्रपती शिवरायांचे किल्ले हे आमच्याकरता कुठल्याही मंदिरापेक्षा मोठे आहेत आणि म्हणून या किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे.