Global News| अमेरिकेत मोठी घटना, दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

अमेरिकेमध्ये गोळीबाराची मोठी घटना घडली आहे.मिनेसोटा येथील दोन खासदारांवर पोलिसांच्या वेशात आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला.यामध्ये महिला खासदाराचा मृत्यू झाला असून दुसरे खासदार गंभीर जखमी झाले आहेत.महिला खासदार मेलिसा हॉर्टमन आणि त्यांच्या पतीचा मृत्यू, तर जॉन हॉफमन गंभीर जखमी झालेयत.. हे दोघेही डोमोक्रेटीक पक्षाचे होते.

संबंधित व्हिडीओ