Iran Israel News| इस्रायल-इराणमधील युद्ध संपलं पाहिजे- Donald Trump यांचं ट्विट | NDTV मराठी

इस्रायल-इराणमधील युद्ध संपलं पाहिजे..अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट.. व्लादिमीर पुतीन आणि ट्रम्प यांच्यात फोनवरुन चर्चा झाली... रशिया युक्रेनमधील तणाव संपला पाहिजे.. अशी चर्चा दोघांनी केली.

संबंधित व्हिडीओ