Global Report | स्पर्धेपेक्षा भारत-आसियानचं सहकार्य महत्त्वाचं, PM Modi यांच्याकडून सहकार्यावर भर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साऱ्या आसियान संघटनेला सध्याच्या कठीण काळात सहकार्याचं आवाहन केलंय. मनिलामध्ये भारत-आसियान शिखर परिषदेत ते बोलत होते. भारत आणि आसियान संघटनेच्या देशांमधील सहकार्यावर बोलताना त्यांनी सद्यस्थितीवर भाष्य केलं. अशा तणावाच्या काळात भारत आणि आसियान हे सुरक्षा आणि शांततेच्या दृष्टीनं महत्त्वाचे असल्याचं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं.

संबंधित व्हिडीओ